Bank Cash Deposit Rule Changed | आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

By Satish Jadhav

Published on:

Bank Cash Deposit Rule Changed | बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल. रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.

ही दोन कागदपत्रे लागणार

 👉येथे क्लिक करून पहा👈

 

नव्या नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर. कोणत्याही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment