drought in maharashtra 40 तालुक्यात दुष्काळ जाहिर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By Satish Jadhav

Published on:

drought in maharashtra नमस्कार मित्रांना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारमार्फत जे आहे पहिल्या टप्प्यामध्ये 40 तालुक्यात या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून या ठिकाणी या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले चाळीस तालुक्यात या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेली या विषयाची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय झालं नेमकं याची सविस्तर माहिती आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेते या ठिकाणी खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात त्यांनी चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने याठिकाणी मंजुरी दिलेली मान्यता दिलेली त्यानुसार जे आहे दुष्काळी परिस्थिती मदत करण्याबाबत केंद्राला विनंती सुद्धा आज आता सरकार मार्फत चाळीस तालुक्यामध्ये या ठिकाणी जे आहे .

दुष्काळ जाहीर करण्यात आल्यामुळे आता केंद्राची सुद्धा राज्याला मदत मिळणार आहे . राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये ज्या मंडळामध्ये कमी पाऊस झालेला आहेत त्याबाबत आवश्यक ते निसर्ग या ठिकाणी निश्चित करून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळाकरिता सुद्धा योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपस समितीने लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय घ्यावा असे निर्देश सुद्धा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात सुद्धा या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेले म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 40 तालुक्यांचा समावेश असेल दुसऱ्या तालुक्यामध्ये जे उर्वरित तालुके असेल त्यांचासुद्धा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे .

drought in maharashtra आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मदत आणि पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीचा आढाव्या त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातची परिस्थितीची माहिती दिली आणि यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रधान प्रभाव दर्शक निर्देशांक विचारात घेण्यात येणारे म्हणजे 2016 च्या जीआर मध्ये जे काही अटी आणि चर्चा होतात त्या ठिकाणी लागू राहणार आहे आणि राज्यात यंदा पावसात एकूण सरासरी 13.4% घट्ट आहे . असून रब्बी पेरण्या देखील या ठिकाणी संतपणे सुरू आहेत आतापर्यंत 12% प्रेरणा झालेल्या आहेत अशी माहिती सुद्धा कृषी विभागाने दिलेले म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 40 तालुक्यांचा आता समावेश करण्यात आले.drought in maharashtra

या 40 तालुक्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment