Diwali Bonus शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

By Satish Jadhav

Published on:

Diwali Bonus नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सरा निमित्त रक्कम पंचवीस हजार रुपये इतके करणे संदर्भात कर्मचाऱ्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना मागणी पत्र सादर करण्यात आले आहे . या संदर्भातील सविस्तर मागणी आले आहे.

Diwali Bonusकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि  स्टेटस केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आणि या अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांना पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment