New Yojana मोठी घोषणा ! 12 वी पर्यंत शिकलेल्या मुला-मुलींना 15 लाख रुपये मिळणार ! नवीन योजना सुरू

By Satish Jadhav

Published on:

New Yojana नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील बारावीपर्यंत शिकलेल्या मुला मुलींना 15 लाख रुपये देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अधिकृतपणे घोषणा केली आहे तर मित्रांनो ही कोणती योजना आहे आणि कशाप्रकारे बारावीपर्यंत शिकलेल्या मुला मुलींना 15 लाख रुपये मिळणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.New Yojana

मित्रांनो राज्यातील बारावीपर्यंत शिकलेल्या मुला मुलींना पुढील पदवी शिक्षणासाठी शून्य ते चार टक्के व्याज दराने 15 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेचा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज त्या मुला मुलींना नोकरी लागल्यानंतर परतफेड करायचा आहे .New Yojana

तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत पहा राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता बारावी पर्यंत शिकलेल्या मुला मुलींना पदवी शिक्षणासाठी शून्य ते चार टक्के व्याज दराने 15 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना सुरू करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना मोठा आधार दिला आहे त्याच्यानंतर खाली महत्त्वाचा मुद्दा बघा कर्जाची परतफेड करण्यासाठी दहा वर्षे कालावधी म्हणजेच नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे.New Yojana

पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी धरणाची व जामीनदाराची आवश्यकता नाही तसेच पाच लाख ते दहा लाख पर्यंतच्या कर्जासाठी धरणाची आवश्यकता नसेल मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल आणि दहा लाख ते पंधरा लाख पर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल त्याच्यानंतर बघा पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर पाच लाखांच्या वर दहा लाखापर्यंत दोन टक्के व्याजदर दहा लाखाच्या वरती पंधरा लाखापर्यंत चार टक्के व्याजदर असेही योजना राबविण्यात येणार आहे.New Yojana

अर्ज कुठे व कसा करायचा येथे क्लिक करून जाणून घ्या

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment