PM Kisan मोठी खूशखबर !! 15 वा हप्ता या दिवशी दिवाळी गोड होणार

By Satish Jadhav

Published on:

PM Kisan नमस्कार मित्रांनो  नुकताच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे . कशातच पुन्हा एक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली आहे . आणि ही बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या पंधरावे आपल्या संदर्भात मित्रांनो केंद्र सरकारकडून पंधरावे अत्याची तयारी सुरू झाली आहे . तेव्हा पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता कधी पाठवला जाईल .

PM Kisan मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील दहा कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार रुपयांचे १४ हप्ते वितरित करण्यात आले आहेत तसेच मागील 14 वा हप्ता आपल्या देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना 27 जुलै 2023 रोजी देण्यात आला आहे . या ठिकाणी आपण जर पाहिले तर चार महिन्यानंतर केंद्र शासनाकडून हप्ता रिलीज केला जातो तेव्हा यानुसार पुढील नोव्हेंबर महिन्यात चार महिने पूर्ण होतात त्याचबरोबर दिवाळी पण आली आहे .म्हणून देशातील शेतकरी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी या पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता देण्याचा प्रयत्न केंद्राचा आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

PM Kisan हा 15वा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के येऊ शकतो मित्रांनो या पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होणे आधी पाच ते सहा दिवसापूर्वीच ते हप्त्याची तारीख जाहीर केली जाते तेव्हा पंधरावे आपट्याची तारीख या महिन्याच्या 31 तारखेला किंवा पुढील नोव्हेंबर महिन्याच्या एक दोन तारखेला जाहीर केली जाऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो दिवाळी आली राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे 2000 प्रमाणे 4000 रुपये मिळू शकणार आहेत.

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment