IMD ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

By Satish Jadhav

Published on:

IMD राज्यात थंडी सुरू झालेली आहे. दिवसेंदिवस थंडी वाढत आहे.गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. राज्यासह देशभरात गारठा वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे आणि आणि रात्री गुलाबी थंडी. दरम्यान, राज्यासह देशात पावसाचाही अंदाज देण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा :- रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली

रेड अलर्ट चा अर्थ काय

IMD ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये अति मुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज दिला जातो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट दिला म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता असते.याच गोष्टीमुळे नागरिकांना शक्यतो घरी राहण्याची सूचना केली जाते

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय

IMD ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्ट म्हणजे अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.अशा वेळेस पण नागरिकांना शक्यतो काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो

येल्लो अलर्ट म्हणजे काय

येल्लो अलर्ट म्हणजे आगामी येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक संकट येण्याची शक्यता असते. तुमच्या दररोजच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची सूचना केली जाते.

ग्रीन अलर्ट म्हणजे काय

ग्रीन अलर्ट म्हणजे परिस्थिती सामान्य आहे परिस्थिती पावसाची परिस्थिती सामान्य असेल अशावेळी कुठलेही निर्बंध नागरिकांवर घातले जात नाहीत

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

IMD

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment