BARC Bharti सरळसेवा भर्ती 4500 पदांसाठी नवीन भरती ऑनलाईन अर्ज सुरू

By Satish Jadhav

Published on:

BARC Bharti अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी असणारे मित्रांनो जवळजवळ 4374 हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे . आणि या ठिकाणी अप्लाय करायचं बेनिफिट म्हणजे तुम्ही जर एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि वुमन असाल तर तुम्हाला झिरो रुपीज फीज असणार आहे. आणि मित्रांनो काही अशी पदाच्या पदांसाठी फक्त शंभर ते दीडशे रुपये फी आहे ओपन आणि ओबीसी कॅण्डीला तीही या ठिकाणी अप्लाय करू शकतील .

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राहून तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंट चा पर्मनंट जॉब भेटतोय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी मित्रांनो भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरची आहे. डिपार्टमेंट ऑफ एनर्जी गोरमेंट ऑफ इंडियाच त्या ठिकाणी मित्रांनो रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे जवळ जवळ 3000 प्लस मित्रांनो जागा जे आहेत त्या बारावी पास वरती भरले जात आहेत ज्या ठिकाणी कॅटेगिरी दोन मध्ये मित्रांनो ट्रेन ही स्कीम्स हे जे पद आहे.

BARC Bharti: भाभा अणु संशोधन केंद्र भरतीसाठी अर्ज शुल्क

BARC Bharti2023 साठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करताना उमेदवारांना 500 रुपये किंवा रुपये 150 किंवा 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तथापि, SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार तसेच सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही, म्हणजेच या उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

 👉येथे क्लिक करा👈

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment