Namo Shetkari Yojana नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता ₹2000 | यादी आली ! अशी पहा यादी मोबाईलवर

By Satish Jadhav

Published on:

Namo Shetkari Yojana नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याची यादी आली आहे. तरी यादी आपल्या मोबाईलवर कशी बघायची ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थात तुमच्या गावाचेही यादी मोबाईलवर पाहण्यासाठी खालील लिंक यायचं आहे. मित्रांनो ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केली आहे त्यामुळे या योजनेचा हप्ता सुद्धा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची यादी पण पीएम किसान तुम्हाला पाहायला मिळेल.Namo Shetkari Yojana

यादी पहाण्यासाठी

 येथे क्लिक करा

यादी कशी डाऊनलोड करायची?

  •  तर सर्वप्रथम गुगलमध्ये जाऊन pmkisan.gov.in वेबसाईट वर यायचे आहे.
  • या वेबसाईटवर आल्यावर खाली बघा फॉर्मल कॉर्नर म्हणून ऑप्शन आहे त्यामध्ये खाली या ठिकाणी बघा लाभार्थी यादी आहे तर या लाभार्थी यादी टॅब वर क्लिक करायचं आहे
  •  त्याच्यानंतर पुढे ऑप्शन येतील तर या ठिकाणी येथे आपल्या राज्य निवडायचे आहे
  • त्याच्याखाली तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे
  •  त्याच्या खाली चे ऑप्शन मध्ये तुमचा तालुका निवडायचा आहे
  •  तसेच त्याच्या खाली ते ब्लॉक आणि शेवटी इथे तुमच्या गावाचं नाव किंवा ग्रामपंचायत निवडायचे आहे .
  • सर्व निवडल्यावर खाली घेत डाटा या टॅब वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडासा खाली आल्यावर तुमच्या गावाची यादी ओपन.

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment