School Holidays दिवाळीच्या सुट्या जाहीर,शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

By Satish Jadhav

Published on:

School Holidays शाळांच्या सुट्या जाहीर,असे असेल यंदाचे शैक्षणिक वर्ष,शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

School Holidays : शाळांना सुटी असताना कितीही शाळेत जावेसे वाटले तरी शाळा सुरू झाल्यावर मात्र कधी एकदा शाळेला सुटी

लागते, असं अनेकदा विद्यार्थ्यांना वाटत असता. विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक माहिती आम्ही देणार आहोत. या वर्षातील सुट्यांची यादी

सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७८ दिवस सुटी मिळणार आहे. त्यात सार्वजनिक

सण धरून ४२ सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२३ – २४ ह शैक्षणिक वर्ष ३० एप्रिल रोजी संपेल. त्यानंतर १४ जूनपर्यंत शाळांना

उन्हाळी सुटी असते. १५ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे.

आमच्या वेबसाईटला भेट द्या

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment