Gas cylinder subsidy आनंदाची बातमी! उद्या पासून गॅस सिलेंडर स्वस्त ! केंद्र शासनाचामोठा निर्णय

By Satish Jadhav

Published on:

नमस्कार मित्रांनो उद्यापासून गॅस सिलेंडर होणार स्वस्त उद्यापासून गॅस सिलेंडर भरण्यासाठी मात्र इतकेच पैसे लागणार . मित्रांनो या संदर्भात केंद्र शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो छोटीशी अपडेट आहे.Gas cylinder subsid

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आता सबसिडी प्रतीक वर्षाला 12 रिपीट पर्यंत १४.२ किलोग्रामच्या सिलेंडरवर दोनशे रुपयांची सबसिडी मिळणार आहे. तर याचा लाभ देशातील नऊ कोटी 59 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.

अशा प्रकारे मित्रांनो मे महिन्यापासून प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी ग्राहकांना एका गॅस सिलेंडर मागे दोनशे रुपये केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे आणि याचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद.Gas cylinder subsidy

 पहा कोणाला मिळणार सबसिडी

👉येथे क्लिक करा👈

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment