Fertilizer Rate खताचे दर झाले कमी; नवीन दर जाहीर

By Satish Jadhav

Published on:

Fertilizer Rate रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाली आल्या असून रासायनिक खतांवर केंद्र सरकारच्या अनुदानामुळे यंदा खतांच्या किमती स्थिर आहेत किंवा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही खताची सध्याची किंमत किती आहे, तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे ते खत उपलब्ध आहे की नाही, जवळच्या दुकानदाराचा मोबाईल नंबर, किती साठा उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता.Fertilizer Rate

खताचची सध्याची किंमत कशी तपासायची, जवळच्या दुकानदाराकडे साठा आहे की नाही हे तपासण्यासाठी मोबाईल अॅप बनवण्यात आले आहे.या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये खताची किंमत तपासू शकता.Fertilizer Rate

खताचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment