Rain Alert 07,08,09,10 नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज | हवामान अभ्यासक पंजाब डख

By Satish Jadhav

Published on:

Rain Alert :नमस्कार मित्रांनो  पंजाब डक यांचा हवामान अंदाज बघणार आहोत. राज्यात अवकाळी पाऊस नोव्हेंबर मध्ये पश्चिम महाराष्ट्र ,कोकण किनारपट्टी ,मराठवाडा ,बुलढाणा, जळगाव ,नाशिक ,मुंबई ,पुणे ,अहमदनगर ,सांगली, कोल्हापूर, सुरत ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याची माहिती पंजाबराव डक सांगितलेले आहे.

Rain Alert पाऊस सर्व दूर नसेल भागवत कथा पाऊस पडेल आणि या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिलेले नांदेड, लातूर ,उस्मानाबाद ,परभणी ,बीड ,जालना संभाजीनगर ,अहमदनगर, नाशिक, जळगाव ,संपूर्ण मुंबई, पुणे ,सातारा ,सांगली, कोल्हापूर ,सोलापूर ,कोकण ,किनारपट्टी

या जिल्ह्यात जास्त पाऊस पडेल आणि जास्त पाऊस हा जो आहे भाग बदलत पडेल अवकाळी पाऊस पडेल अशी माहिती पंजाबराव यांनी दिलेले त्यानंतर बघितलं तर कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडेल त्याची सुद्धा माहिती पंजाबराव यांनी दिलेली आहे कमी पाऊस, बुलढाणा, अकोला, अमरावती ,वाशिम ,हिंगोली ,नंदुरबार ,धुळे या जिल्ह्यामध्ये कमी पावसाचा अंदाज असेल ऊसतोड कामगारांनी काळजी घ्यावी अशी सुद्धा या ठिकाणी माहिती पंजाबराव ढगांनी दिलेले त्यांनी दिलेले आहे.

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment