Sim Card Check : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? फक्त 1 मिनिटात चेक करा

By Satish Jadhav

Published on:

Sim Card Check : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? फक्त 1 मिनिटात चेक करा

Sim Card Check नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडीची गरज भासते. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी करताना आपल्या नावावर किती सिम कार्ड असतील? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. जर तुम्हाला देखील असे प्रश्न

TAFCOP या पोर्टलला अवश्य भेट द्या.

पडत असतील, तर आता काळजी करायची गरज नाही. कारण आता फक्त एका मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याबाबत माहिती मिळू शकतात.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल जारी केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, हे बघू शकतात. यासाठी तुम्हाला या https://www.sancharsaathi.gov.in/ लिंकला भेट द्यावी लागेल. जर तुमच्या बनावटी ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी सिम कार्ड वापरत असेल, तर तो नंबर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक करू शकतात. एका ओळखपत्राच्या आधारे तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकतात.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहे हे तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकता.

TAFCOP या पोर्टलला अवश्य भेट द्या.

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment