gold price today दिलासादायक सोन्याच्या दरात मोठे बदल सरकारचा आताच सर्वात मोठा निर्णय

By Satish Jadhav

Published on:

gold price today दोन दिवसापूर्वी सोने आणि चांदीच्या (Gold Rate) दरात वाढ झाली होती व आणखी वाढ होईल असे वाटत होते मात्र होळी झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये सोन्याचे दर काही प्रमाणात स्वस्त झाले आहेत. आज देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,380 रुपये आहे. तर काल हे दर 51,530 रुपये एवढे होते. म्हणजेच आज दीडशे रुपयांने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव असाच होता.

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी

 👉येथे क्लिक करा👈

gold price today गेल्या पंधरा दिवसात म्हणजेच 25 फेब्रुवारीला शुद्ध सोन्याचा भाव (Gold Rate) 56,330 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51650 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, 22 कॅरेटच्या भावात 300 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 220 रुपयांची वाढ झाली आहे. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment