Land loan: मोठी बातमी, जमीन खरेदीसाठी मिळणार 30 लाख रुपये, नवीन अर्ज सुरू तात्काळ मंजुरी

By Satish Jadhav

Published on:

Land loan दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna महाराष्ट्राच्या सामाजिक व विशेष विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेद्वारे ज्या लोकांकडे शेती नाही आणि जे मोजणी करून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत अशा लोकांना जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 100 टक्के अनुदान मिळतेLand loan

Land loan या योजनेंतर्गत यापूर्वी सरकार केवळ पन्नास टक्के अनुदान देत होते, मात्र आता सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत. त्यामुळेच आता सरकार शेतकऱ्यांना त्यांची जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देते.Land loan

आता कोणत्या जमिनीवर 100 टक्के अनुदान मिळते ते पाहू.

शेतकऱ्यांना दोन एकर बागायती जमीन आणि चार एकर कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 100% अनुदान दिले जाते.

तसेच दोन एकर बागायती जमीन खरेदीसाठी 16 लाख रुपये आणि चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान दिले जाते.

योजनेच्या अटी आणि पात्रता

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 60 वर्षे आहे.
 • लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.
 • परित्यक्‍त, विधवा महिलांना योजनेंतर्गत लाभासाठी प्राधान्य दिले जाते.Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 • या योजनेचा लाभ ज्या कुटुंबांना महसूल व वनविभागाने गारण व सिलिंग जमीन दिली आहे, अशा कुटुंबांना दिला जात नाही.
 • संबंधित कुटुंब ज्याचा आधीच लाभ झाला आहे ते कोणत्याही कारणास्तव जमीन इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाही. विकताही येत नाही.
 • संबंधित लाभार्थ्याला स्वत: जमीन संपादित करावी लागणार असून करारनामा देणे बंधनकारक असेल.
 • जिल्हास्तरीय समितीशी चर्चा करून कमाल तीन लाख रुपये प्रति एकरपर्यंत जमीन खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 • दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे.
 • पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह विहित नमुन्यात अर्ज भरावा.
 • अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेले नोंदणीकृत जात प्रमाणपत्र
 1. रहिवासी पुरावा, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र प्रतLand loan

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment