Shetkari yojana शेतकऱ्यांसाठी 2 मोठे निर्णय ! आजपासून लागू !

By Satish Jadhav

Published on:

Shetkari yojana नमस्कार मित्रांनो  शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आली आहेत आणि या ठिकाणी एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तर एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Shetkari yojana पहा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारत वासीयांना दिवाळीची भेट प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आळशी कोटी लोकांना पुढील पाच वर्षे मिळणार मोफत रेशन मित्रांनो देशातील ज्या रेशन कार्ड धारकांना मागील दोन-तीन वर्षापासून रेशन दुकानात मोफत धान्य मिळते ते लाभार्थ्यांना आता पुढील पाच वर्ष पुन्हा हे धान्य मिळणार आहे.  म्हणजेच आता 2018 पर्यंत ही योजना देशात लागू राहणार आहे .

 Shetkari yojana मित्रांनो आता राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतला आहे . ते पहा जून ते आक्टोंबर 2023 या काळातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांना एसडीआरएफ निकषा बाहेर मदत खाली पहा जिंती ऑक्टोबर 2023 या काळातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बाहेर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच बघा दोन हेक्टर मर्यादे ऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आणि शेतजमीन नुकसानीसाठी सुद्धा निकषात बदल करण्यात आला आहे.

Shetkari yojana अल्पभूधारक शेतकऱ्यांप्रमाणेच अल्पभूधारक नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा ही मदत मिळणार तर मित्रांनो या निर्णयाचा फायदा खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे तर अशा प्रकारे हे दोन महत्त्वपूर्ण असे निर्णय केंद्रे व राज्य शासनाने घेऊन लागू सुद्धा केली आहेत.

हे निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment