Solar Panel Yojana | घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार 40 टक्के अनुदान, ऑनलाइन अर्ज सुरू

By Satish Jadhav

Published on:

तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल Solar Panel Yojana लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडी ही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया.

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना Solar Panel Yojana राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते

 

अर्ज कसा करायचा व कोण कोणती कागदपत्रे लागता

येथे क्लिक करून पहा 

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment