Board Exam दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार

By Satish Jadhav

Published on:

Board Exam दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार

May 19, 2023 by newstoday

Board Exam : मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मागील महिन्यापासून चालू महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता संपल्या आहेत. याचा निकाल कधी लागणार याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.Board Exam

मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा आंदोलनामुळे यावर्षी निकाल थोडा उशिरा लागेल अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे व त्यामुळे आता पेपर तपासणी चालू होण्याची आशा आहे. तर मित्रांनो निकाल कधी लागणार निकाल कसा आणि कुठे पाहायचा खाली क्लिक करून पहा.Board Exam

येथे क्लिक करून पहा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment