Arogya vibhag bharti आरोग्य विभाग भरती 3 हजार पदांसाठी भरती | ऑनलाइन अर्ज सूरु

By Satish Jadhav

Published on:

 

नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी असणार आहे .l मित्रांनो AIIMS दिल्लीमार्फत पूर्ण इंडियामध्ये 3055 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले नर्सिंग ऑफिसरसाठी ही भरती आहे .मित्रांनो याच्यामध्ये मेल आणि फीमेल दोघंही अप्लाय करू शकतील नर्सिंग ऑफिसर या पदासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो AIIMS नागपूर मध्ये संस्था आहे . ज्यामध्ये मित्रांनो टोटल 87-81 आहेत जसे की मित्रांनो मेल फिमेल सर्व कॅटेगरीला जागा आहेत .

एम्स नर्सिंग ऑफिसर भरती तपशील

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर

भर्ती एजन्सी: एम्स दिल्ली AIIMS

वेतनमान: वेतन मॅट्रिक्समध्ये नर्सिंग ऑफिसर पोस्ट लेव्हल 07 – रु. 9300-34800 रु. 4600/च्या ग्रेड पेसह

पोस्ट प्रकार: AIIMS नवी दिल्लीसाठी ग्रुप-बी

वयोमर्यादा: सरकारी नियमांनुसार 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा शिथिलता उपलब्ध आहे.

एकूण पदे: ३०५५

NORCET मध्ये उपस्थित राहण्यासाठी पात्रता :

बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग / B.Sc. भारतीय नर्सिंग कौन्सिलकडून नर्सिंग

किंवा B.Sc. (पोस्ट सर्टिफिकेट)

किंवा शैक्षणिक पात्रता संपादन केल्यानंतर किमान 50 खाटांच्या रुग्णालयात दोन वर्षांच्या अनुभवासह जनरल नर्सिंग मिडवाइफरी डिप्लोमा.Arogya vibhag bharti

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment