State Employees DA News राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

By Satish Jadhav

Published on:

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार State Employees DA News टक्के महागाई भत्ता वाढ त्यानुसार अनुज्ञेय केली गेली आहे. अर्थातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र अद्याप राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा ,लाभ देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना तूर्तास 34 टक्के दराने महागाई भत्ता लाभ मिळत आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ मिळावी यासाठी कामगार संघटनेकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे State Employees DA.

दरम्यान आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या State Employees DA News दाव्यानुसार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजे महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ अपेक्षित आहे. आता, राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावावर हिवाळी अधिवेशनादरम्यान विचार होऊ शकतो असे देखील मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

👉येथे क्लिक करा👈

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment