Beneficiary List तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

By Satish Jadhav

Published on:

Beneficiary List 30/08/2023 : आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झाला. त्यांच्या खात्यात रक्कम झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता (PM Kisan Installment) आज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. राजस्थानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला. या शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) संपर्क साधा.

तात्काळ यादीत नाव पहा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment