talathi bharti | राज्यात या पासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होईल महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील

By Satish Jadhav

Published on:

talathi bharti नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण तलाठी भरती बद्दल आलेल्या नवीन अपडेट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत राज्यात तब्बल ४ हजार १२२ lतलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये जिल्हानिहाय पदभरतीची माहिती खाली दिली आहे. या सर्व रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत दिल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहिरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार आहे Talathi Bharti

जिल्हानिहाय पद भरती ची माहिती पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

वयोमर्यादा

सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38

मागास प्रवर्ग : 19 ते 43

नोकरीचे ठिकाण : ऑल महाराष्ट्र

किती पगार मिळेल :तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment