monsoon alert मानसून आगमनाची नवी तारीख जाहीर आता या दिवशी होणार महाराष्ट्रात दाखल

By Satish Jadhav

Published on:

monsoon alert  मानसून आगमनाची नवी तारीख जाहीर आता या दिवशी होणार महाराष्ट्रात दाखल  असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय त्यामुळे यंदाच्या वर्षी सामान्य असणारा माणूस त्याहीपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय मान्सून अंदमान निकोबार बेटावर रिंग आलाय त्याचा वेगळी मंदावलाय सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मोसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहेत.monsoon alert

दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकतंय हे वादन कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल हे वादळ मान्सूनला रोखणार आहे त्यामुळे मान्सूनचे आगमन चार दिवस उशिरा न होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे केरळमध्ये एक जून रोजी दाखल होणारा माणूस आता चार जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे यामुळे मुंबईत मानसून 11 ते 12 जून दरम्यान होण्याची शक्यता आहे.monsoon alert

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment