Crop loan ₹15000 रुपये सरसकट नुकसान भरपाई ! 10 जिल्ह्यांची यादी पहा

By Satish Jadhav

Published on:

Crop loan नमस्कार मित्रांनो मार्च 2023 या महिन्यात म्हणजेच मागील महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना सरसकट 15000 रुपये नुकसान भरपाई आली आहे. या दहा जिल्ह्यांची यादी तसेच शासन जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. ज्या संदर्भात संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Crop loan मित्रांनो मार्च 2023 मध्ये म्हणजेच मागील महिन्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी वादी त्यांना मदत देण्यासाठी दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच महसूल व वन विभागाने काढलेला हा जीआर आहे. तर मित्रांनो या जीआर मध्ये काय शासन निर्णय घेण्यात आला आहे. दहा जिल्ह्यांची यादी आली आहे ती सविस्तरपणे पाहूया राज्यात 2023 मध्ये दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत पडलेल्या हवेली पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे .Crop loan

अवेली पाऊस हा राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे .तेवढे क्षेत्राकरिता अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते तर त्यानुसार मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात यावेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्या पती प्रतिसाद निधी मधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपये इतका निधी या 10 जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.Crop loan

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Satish Jadhav

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment